--> दहावी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Class 10 Board Exam Social Science Civics IMP Notes Pdf | School Edutech

दहावी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Class 10 Board Exam Social Science Civics IMP Notes Pdf

इयत्ता दहावी – इतिहास व राज्यशास्त्र – नोट्स इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंत इतिहास व नागरिकशास्त्र विषयाचे अध्ययन तुम्ही 'परिसर अभ्यास मध्ये केले आहे. इयत्ता सहावीपासून अभ्यासक्रमात इतिहास व नागरिकशास्त्र हे स्वतंत्र विषय आहेत. इयत्ता सहावीपासून या दोन्ही विषयांचा समावेश एकाच पाठ्यपुस्तकात करण्यात आला आहे. इयत्ता दहावीच्या समाजशास्र | इतिहास | भूगोल महत्वाच्या नोट्स तुमच्या हाती देताना आम्हांला आनंद वाटतो.

इ 10 वी इतिहास महत्वाच्या नोट्स | History IMP Notes

इ 10 वी इतिहास महत्वाच्या नोट्स | History IMP Notes

आपल्याला माहितच आहे इतिहासाच्या भागात 'उपयोजित इतिहास' दिलेला आहे. इतिहास हा एक कुतुहलाचा विषय आणि छंद म्हणून अनेकांच्या आवडीचा असतो. परंतु तो शालेय अभ्यासक्रमात खरोखरीच किती आवश्यक आहे, यावर विशेष लक्ष केंद्रित केल्यास पुढील आयुष्यात विदयार्थ्यांना कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ शकतील, त्यांनी अंगीकारलेल्या व्यवसायात त्यांना त्या विषयाच्या अभ्यासाचा काही विशेष लाभ होईल का, यासंबंधी अनेकांच्या मनात साशंकता असते. आवश्यक माहिती उपलब्ध नसल्यामुळे ही साशंकता दूर करणे कठीण जाते. ती माहिती या पाठ्यपुस्तकाद्वारे 'इतिहास' या विषयात उपलब्ध आहे. रोजच्या जीवनातील कोणतीही गोष्ट असो, व्यवसायाचे कोणतेही क्षेत्र असो, त्या त्या गोष्टींचा, त्या त्या व्यावसायिक क्षेत्रांच्या विकासाचा स्वतःचा इतिहास असतो. त्या इतिहासाच्या ज्ञानाचा व्यवसायातील कौशल्यवाढीसाठी उपयोग होतो, ही बाब या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात स्पष्ट केलेली आहे.

इ 10 वी राज्यशास्त्र महत्वाच्या नोट्स | Civics IMP Notes

बालभारतीच्या राज्यशास्त्राच्या भागात 'भारतीय संविधानाची वाटचाल' याविषयी माहिती देण्यात आली आहे. यामध्ये निवडणूक प्रक्रियेची माहिती, राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवरील प्रमुख राजकीय पक्ष, त्यांची भूमिका, लोकशाहीला सक्षम करणाऱ्या सामाजिक व राजकीय चळवळी तसेच भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने यांबाबत चर्चा केलेली आहे. या वर्गातील विद्यार्थी लवकरच मतदार होणार आहेत. या नव्या भूमिकेसाठी विदयार्थ्यांना सक्षम करण्यासाठी पाठ्यपुस्तकातील आशय उपयुक्त आहे.

प्रश्नपत्रिका 2020
महत्वाचे बहुपर्यायी प्रश्न
सविस्तर उत्तरे लिहा.

इयत्ता दहावी इतिहास | सर्व IMP प्रश्न PDF

नमस्कार मित्रानो आत्तापर्यंत बोर्डाला आलेल्या सर्व महत्वाच्या प्रश्नांच्या PDF खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता.

राज्यशास्त्र

इ. 10 वी इतिहास राज्यशास्र 👉बहुपर्यायी  प्रश्न Download pdf

इ. 10 वी इतिहास राज्यशास्र सविस्तर उत्तरे लिहा pdf


प्रकरण 1 – इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा – PDF
Download Guide Download PDF

प्रकरण 2 – इतिहासलेखन : भारतीयपरंपरा – PDF
Download Guide Download PDF

प्रकरण 3 – उपयोजित लेखन– PDF
Download Guide Download PDF

प्रकरण 5 – प्रसारमध्ये आणि इतिहास – PDF
Download Guide Download PDF

इयत्ता दहावी इतिहास स्वाध्याय

10 वी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Board Exam IMP Questions

खालील दिल्याप्रमाणे तुम्ही या pdf  डाउनलोड करू शकता आणि दहावी बोर्ड परीक्षा ची तयारी उत्तम प्रकारे करू शकता. त्याचप्रमाणे आपण जसे याठिकाणी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक आणि भाग दोन च्या PDF उपलब्ध  केलेल्या आहेत तशाच इतर  विषयांच्या इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स |  IMP Notes Pdf देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 

दिलेल्या PDF चा तुम्हाला काय फायदा होणार आहे?

जर तुम्ही वरील PDF चा अभ्यास करताय तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नेमके कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात माहिती मिळेल. तुम्हांला तुमच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Class 10 Social Science History Geography PDF Free To Download. SCERT Educational Study Material. इयत्ता दहावी समाजशास्र महत्वाच्या नोट्स IMP Notes Pdf

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या नोट्स
इयत्ता दहावी सर्व विषय बोर्ड परीक्षा महत्वाचे नोट्स
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स
Class-X-all-subjects-Important-Notes
-इयत्ता-दहावी-सर्व-विषय-महत्वाच्या-नोट्स
*इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या टिप्स, नोट्स | Class X Board Exam Important Tips, Notes*
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम उत्तर पत्रिका लेखन होण्यासाठी वरील सूचनांचा वापर करावा ही विनंती..
*इयत्ता दहावी SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाच्या नोट्स

COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
static_page
School Edutech: दहावी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Class 10 Board Exam Social Science Civics IMP Notes Pdf
दहावी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Class 10 Board Exam Social Science Civics IMP Notes Pdf
इयत्ता दहावी इतिहास व राज्यशास्त्र नोट्स दहावी इतिहास राज्यशास्र | बोर्डाला आलेले प्रश्न | Class 10 Board Exam Social Science Civics IMP Notes Pdf
School Edutech
https://www.schooledutech.in/p/class-10-board-exam-social-science.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/p/class-10-board-exam-social-science.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content