-->

इयत्ता दहावी गणित महत्वाच्या नोट्स | Math IMP Notes Pdf

Class X Mathematics Important notes | इयत्ता दहावी गणित बोर्ड परीक्षा | महत्वाच्या नोट्स | Maths IMP Notes | Key Notes for Maths Subject for Class 10 Students are given here. Important topics of Class 10th Mathematics are covered. These key notes will provide students overview of all the chapters and important points to remember. These are very useful summary notes with neatly explained examples for best revision of the Mathematics book. Hope these notes will helps all students to understand the important topics and remember the key points for exam point of view. Below we provided the Notes of Class 10 for Math. class-x-maths-important-notes

इयत्ता दहावी गणित महत्वाच्या नोट्स | Math IMP Notes Pdf
इयत्ता दहावी गणित महत्वाच्या नोट्स | Math IMP Notes Pdf

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी School Edutech तुमच्याकरिता इयत्ता दहावी गणित भाग 1 आणि गणित भाग  2 च्या महत्वाच्या नोट्स च्या pdf फाईल सादर करीत आहोत. या पोष्ट वर भविष्यात pdf उपलब्ध होत जातील जशा नोट्स आम्ही तयार करत जाऊ तशा तशा या ठिकाणी उपलब्ध होत जाईल.

इयत्ता दहावी गणित महत्वाच्या नोट्स व इतर अधिक सरावसंच लवकरच अपडेट केले जातील. पुढील सर्व IMP सरावसंचाच्या नोट्स आणि PDF पाहिजे असल्यास संकेतस्थळाला नियमित भेट देत जा. तसेच आपल्या मित्रांना सुद्धा Math IMP Notes Pdf ही लिंक शेअर करायला विसरू नका. आपल्या या वेबसाईट वर आपण अनेक महत्वाच्या नोट्स शेअर करत असतो. मराठी माध्यमाच्या मुलांसाठी ही वेबसाईट खूप महत्वाची आहे. तसेच खूप साऱ्या महत्वाच्या व्हिडियो सुद्धा आपण या वेबसाईट च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पोहोचवण्याच काम करतो. तसेच अनेक Online Test सुद्धा तुमच्यासाठी या वेबसाईट वर आपण अपलोड करत असतो. 

गणित भाग I आणि गणित भाग II महत्वाच्या नोट्स | Math IMP Notes Pdf तुम्हांला अभ्यासायची आहेत.

गणित भाग I मध्ये बीजगणित, आलेख, अर्थनियोजन व सांख्यिकी ही मुख्य क्षेत्रे आहेत. तुम्हांला यावर्षी नववीपर्यंत ओळख करून दिलेल्या घटकांचाच थोडा अधिक अभ्यास करायचा आहे. अर्थनियोजनात GST या नव्या करप्रणालीची ओळख करून दिली आहे. जेथे नवा भाग, सूत्रे किंवा उपयोजन आहे, तेथे सुलभ स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक प्रकरणात नमुन्याची सोडवलेली उदाहरणे, सरावासाठी उदाहरणे आहेतच, शिवाय प्रज्ञावान विदयार्थ्यांसाठी काही आव्हानात्मक प्रश्न तारांकित करून दिले आहेत. काही विदयार्थ्यांना दहावीनंतर गणिताचा अभ्यास करायचा नसला, तरी गणितातील मूलभूत संकल्पना त्यांना समजाव्यात, इतर क्षेत्रात काम करताना आवश्यक ते गणित वापरता यावे, असे ज्ञान त्यांना या पुस्तकातून मिळेल. 'अधिक माहितीसाठी' या शीर्षकाखाली दिलेला मजकूर, ज्या विदयार्थ्यांना दहावीनंतरही गणिताचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा आहे, त्यांना उपयोगी पडेल, म्हणून अशा विदयार्थ्यांनी तो जरूर अभ्यासावा. सगळे एकदा तरी वाचून व समजून घ्यावे. 

गणित भाग II मध्ये भूमिती, त्रिकोणमिती, निर्देशक भूमिती व महत्त्वमापन ही मुख्य क्षेत्रे आहेत. तुम्हांला या वर्षी नववीपर्यंत ओळख करून दिलेल्या घटकांचाच थोडा अधिक अभ्यास करायचा आहे. त्यांचा व्यवहारात होणारा उपयोग दिलेल्या उदाहरणांतून स्पष्ट होईल. जेथे नवा भाग, सूत्रे किंवा उपयोजन आहे, तेथे सुलभ स्पष्टीकरण दिले आहे. प्रत्येक प्रकरणात नमुन्याची सोडवलेली उदाहरणे, सरावासाठी उदाहरणे आहेतच, शिवाय प्रज्ञावान विदयार्थ्यांसाठी काही आव्हानात्मक प्रश्न तारांकित करून दिले आहेत. काही विदयार्थ्यांना दहावीनंतर गणिताचा अभ्यास करायचा नसला, तरी गणितातील मूलभूत संकल्पना त्यांना समजाव्यात, तसेच इतर क्षेत्रात काम करताना आवश्यक ते गणित वापरता यावे, असे ज्ञान त्यांना या पुस्तकातून मिळेल. 'अधिक माहितीसाठी' या शीर्षकाखाली दिलेला मजकूर, ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतरही गणिताचा अभ्यास करून त्यात प्रावीण्य मिळवण्याची इच्छा आहे, त्यांना उपयोगी पडेल, तो जरूर अभ्यासावा. सगळे पुस्तक एकदा तरी वाचून व समजून घ्यावे.

ॲपच्या माध्यमातून क्यू. आर. कोडद्वारे प्रत्येक पाठासंबंधी अधिक उपयुक्त दृक्-श्राव्य साहित्य आपणांस उपलब्ध होईल. त्याचा अभ्यासासाठी निश्चित उपयोग होईल.

दहावीची परीक्षा महत्त्वाची मानली जाते. या गोष्टीचा ताण न घेता चांगला अभ्यास करून मनासारखे यश मिळवण्यासाठी तुम्हांला शुभेच्छा !


दहावी गणित भाग १ – व्हिडियो

लवकरच पुढील व्हिडियो येथे अपडेट केल्या जातील.

दहावी गणित 2 – महत्वाच्या नोट्स व्हिडियो

प्रकरण पहिले – समरूपता

प्रकरण 2 रे – पायथागोरसचे प्रमेय

प्रकरण 3 रे – वर्तुळ

प्रकरण ४ थे – भौमितिक रचना

प्रकरण 5 वे – निर्देशक भूमिती

प्रकरण 6 वे – त्रिकोणमिती

प्रकरण 7 वे – महत्त्वमापन

प्रकरण पहिले – समरूपता
प्रकरण पहिले – समरूपता

लवकरच पुढील गणित 2 – महत्वाच्या नोट्स येथे अपडेट केल्या जातील.

प्रमेय 1 – दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर

दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकारांच्या गुणोत्तराएवढे असते. Download now

प्रमेय 2 – प्रमाणाचे मुलभूत प्रमेय

त्रिकोणाच्याएका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्याउरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. Download now

प्रमेय 3 – कोनदुभाजकाचे प्रमेय

त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. Download now

प्रमेय 4 – समरूप त्रिकोनांची क्षेत्रफळे

जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते. Download now

प्रमेय 5 – काटकोन त्रिकोणातील समरूपता

काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. Download now

प्रमेय 6 – पायथागोरसचे प्रमेय

काटकोन त्रिकोणात कर्णावर टाकलेल्या शिरोलंबामुळे जे त्रिकोण तयार होतात ते मूळ काटकोन त्रिकोणाशी व परस्परांशी समरूप असतात. Download now

प्रमेय 7 – स्पर्शिकाखंडांचे प्रमेय

त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबींच्या गुणोत्तरात विभागतो. Download now

प्रमेय 8 – चक्रीय चौकोनाचे प्रमेय

चक्रीय चौकोनाचे संमुख कोन पूरक असतात. Download now


गणित e-Book Library 👉 Download


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.

इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या नोट्स
इयत्ता दहावी सर्व विषय बोर्ड परीक्षा महत्वाचे नोट्स
दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी महत्वाच्या नोट्स
Class-X-all-subjects-Important-Notes
-इयत्ता-दहावी-सर्व-विषय-महत्वाच्या-नोट्स
*इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा महत्वाच्या टिप्स, नोट्स | Class X Board Exam Important Tips, Notes*
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुप वर सदर लेख शेअर करावेत आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम उत्तर पत्रिका लेखन होण्यासाठी वरील सूचनांचा वापर करावा ही विनंती..
*इयत्ता दहावी SSC बोर्डाच्या परीक्षेसाठी सर्व विषय महत्वाच्या नोट्स*

टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >