वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी. वरिष्ठश्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी
वरिष्ठ | व | निवड श्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | वरिष्ठ | व | निवडश्रेणी | online | प्रशिक्षण | २०२१-२२ | करिता | पात्र | प्राथमिक | माध्यमिक | शिक्षकांची | प्रशिक्षणासाठी | नाव | नोंदणी | varishtha-v-nivad-shreni-prasikshan-nondani-registration | updates | अद्यावत माहिती | 1 जून 2022 पासून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक,अध्यापक, प्राचार्य यांचे साठी वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण | वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण | वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२
1 जून 2022 पासून राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक,अध्यापक, प्राचार्य यांचे साठी वरिष्ठ श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण तक्रार निवारण
- नोंदणी केली होती परंतु यादी मध्ये नाव नाही.
- प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे.
- युजर आयडी व पासवर्ड चा मेल अप्राप्त.
- शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये बदल.
- इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मध्ये लॉगिन होत नाही.
- प्रोफाइल अपडेट करत असताना अडचण आली.
- नोंदणी केली होती परंतु यादी मध्ये नाव नाही.
- प्रशिक्षण प्रकार बदलणे आहे.
- युजर आयडी व पासवर्ड चा मेल अप्राप्त.
- शाळेच्या वा विद्यालयाच्या नावामध्ये बदल.
- इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड मध्ये लॉगिन होत नाही.
- प्रोफाइल अपडेट करत असताना अडचण आली.
महत्त्वाची सूचना...
मार्गदर्शक सत्र दि. १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता

Live-01-06-2022@11.00 a.m
वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र

वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण मार्गदर्शक सत्र
https://youtu.be/bOXSWx5NHlw
परिपत्रक
- प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे
- प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना
- प्रशिक्षण व प्रशिक्षण प्रमाणपत्राबाबत महत्वाच्या सूचना
- दैनिक शंका समाधान सत्र मिटिंग तपशील
- प्रशिक्षण कसे पूर्ण करावेमार्गदर्शक व्हिडिओ
- प्रशिक्षण पूर्ण करावयाची वेबसाईट व ॲप्लीकेशन लिंक
⏩ 👉वरिष्ठवेतन श्रेणी व निवडश्रेणी प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्वाचे परिपत्रक
प्रेस नोट व अधिक माहितीसाठी Download
![]() |
For New Updates Join WhatsApp group |
वरिष्ठ व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण ॲप लिंक Infosys springboard
![]() |
Download Infosys springboard |
https://infosysspringboard.ausnz.onwingspan.com/en/login
Download Infosys springboard
दुबार E-mail यादी
एकच ईमेल आय.डी एका पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आलेल्या प्रशिक्षणार्थी यांची यादी ( प्रत्येक प्रशिक्षणार्थी यास त्याचा ईमेल आय.डी हाच लॉगिन आय.डी म्हणून दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थी यांनी केवळ स्वतःचाच ईमेल आय.डी नोंदविणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.
दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx
अवैध E-mail यादी
कृपया आपला Email आय. डी तपासावा. आपला इमेल आय. डी योग्य असल्यास कोणतीही कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपला Email आय.डी चुकला असल्यास तो पोर्टल वरून तात्काळ बदलण्याची प्रक्रिया करून घ्यावी. अन्यथा अशा प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचे पुढील तपशील प्राप्त होणार नाहीत.
दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist1.aspx
नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
- आपले Email आयडी दुरुस्ती करून घ्यावे
- अवैध E-mail यादी - E-mail चुकलेले आहेत ते दुरुस्त करावेत.
- दुबार E-mail यादी - एकच E-mail दोन व्यक्ती साठी वापरला आहे तो बदल करावा.
दिलेल्या लिंकचा वापर करा- https://training.scertmaha.ac.in/Lists/emaillist2.aspx
वरीष्ठ / निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी
- राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे , तर्फे आयोजित वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणासाठीची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.
- सदर प्रशिक्षणासाठी आवश्यक तपशील, प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादी आपणास https://training.scertmaha.ac.in/ या वेबसाईटवर पाहायला मिळेल. सोबत इतर महत्त्वाची माहिती आपल्याला वैयक्तिक ईमेल द्वारे व मोबाईल मेसेजद्वारे लवकरच कळविण्यात येईल.
- सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे आपल्या सोयीने पूर्ण करण्याची सुविधा असल्याने व हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी स्थळ, ठराविक वेळ, प्रत्यक्ष उपस्थिती यांची मर्यादा असणार नाही.
- यामुळे सुट्टीच्या कालावधीमध्ये शिक्षकांना त्यांच्या प्रवासाचे व इतर कोणतेही नियोजन पूर्ण करण्यासाठी कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही.
- सदर प्रशिक्षणाबाबत इतर कोणत्याही समाजमाध्यमांवर आलेली माहिती ही अधिकृत समजू नये व त्यावर विश्वास ठेवू नये.
- अधिकृत माहितीसाठी आपण परिषदेच्या खालील संकेत स्थळ आणि परिषदेच्या समाजमाध्यमांवर असणाऱ्या चॅनल/पेज वर आपण भेट देऊ शकता.
वरीष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेल्या शिक्षकांची यादीमध्ये आपले नाव व माहिती पडताळून पहावी खालील दुरुस्ती प्रक्रियामध्ये आपला नोंदणी क्र. टाकून माहिती नक्की पडताळून पहावी...
प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेतून...१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.२. प्रशिक्षण गट बदलता येईल.३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
👉वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
नोंदणी दुरुस्ती प्रक्रियेतून...१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.२. प्रशिक्षण गट बदलता येईल.३. डबल नोंदणी रद्द करता येईल.
प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
👉वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
निवड श्रेणी आणि वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण बाबत आपणास ज्या काही तांत्रिक अडचणी व शंका असतील त्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल
वरिष्ठ/निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण लॉगीन आयडी पासवर्ड
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी साठीच्या सूचना पात्र शिक्षकांनी https://training.scertmaha.ac.in या लिंकवर क्लिक करून नोंदणी सुरु करावी
🠋
आपला शालार्थ आय. डी. नोंदवावा.
🠋
आपली जन्म दिनांक नोंदवा.
🠋
वापरात असणारा आपला मोबाईल क्रमांक नोंदवावा.
🠋
नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नोंदवून पडताळणी करून घ्यावी.
🠋
आपला प्रशिक्षण प्रकार निवडावा.
🠋
नोंदणी फॉर्म मधील आपली संपूर्ण माहिती अचूक नोंदवा.
🠋
आपला प्रशिक्षण गट निवडा
🠋
आपण भरलेल्या माहितीची पडताळणी करावी. दुरुस्ती/ बदल असल्यास Edit बटनावर क्लिक करून आवश्यक बदल करू शकता.
🠋
बदल/ दुरुस्ती नसल्यास | agree all above instructions. वरील चेक बॉक्स टिक मार्क (✔) करावी.
🠋
प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठीच्या उपलब्ध सुविधांपैकी आपणाकडे असलेल्या सुविधेमार्फत प्रशिक्षण शुल्क भरणा करावा. प्रशिक्षण शुल्क भरल्याचे चलन जतन करून ठेवावे.
🠋
शुल्क भरणा करणेसाठी Credit & Debit card, Internet Banking अथवा UPI Payment करता येईल.
🠋
प्रशिक्षण नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाल्यास आपणास प्रशिक्षण शुल्क भरल्याची पावती ई-मेलद्वारे प्राप्त होईल.
🠋
ट्रेनिंग बाबत पुढील सूचना वेळोवेळी उपरोक्त संकेतस्थळावर व ई-मेलद्वारे देण्यात येतील.
प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये
- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत जाणीव जागृती करणे.
- जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम.
- शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम करणे.
- नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्व विकास, छात्राध्यापक विकास, संस्था विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे.
- एकविसाव्या शतकातील कौशल्य छात्राध्यापक/ विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे.
- शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे मार्ग समजून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सक्षम करणे.
- मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकत्व व घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
पात्रता निकष
प्रशिक्षण शुल्क
प्रशिक्षण शुल्क
प्रशिक्षण शुल्क माफ करणे बाबत
शिक्षकांसाठी नोंदणी
वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण नोंदणी
निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी
वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी आँनलाईन प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
प्रशिक्षण नोंदणीचा कालावधी दि. ०५/०१/२०२२ रोजी समाप्त झाला आहे. वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२ नोंदणी केली आहे, परंतु नोंदणी करताना काही चुकीची माहिती भरली गेली आहे. किंवा प्रशिक्षण प्रकार निवडताना चूक झाली आहे. तर दुरुस्ती करण्यासाठी खालील link चा वापर करावा
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया या प्रक्रियेतून...
१. प्रशिक्षण प्रकार बदलता येईल.
२. प्रशिक्षण गट बदलता येईल.
३. डबल नोंदणी रद्द करता येईल.

नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया
वरिष्ठश्रेणी-व-निवडश्रेणी-प्रशिक्षण-नाव-नोंदणी करिता महत्वाचा मार्गदर्शन व्हिडीओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
वरिष्ठश्रेणी-व-निवडश्रेणी-प्रशिक्षण-नाव-नोंदणी
नाव नोंदणीसाठी 5 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ
वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२ करिता पात्र शिक्षकांची प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी |
वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत सर्व शासन निर्णय
- ⏩शासन निर्णय दिनांक : २० जुलै, २०२१
- ⏩शिक्षकांकरिता वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणेबाबत सुधारित तरतूदी. 26/8/2019
- ⏩शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील व अध्यापक विद्यालयातील पूर्ण वेळ शिक्षकांच्या वरिष्ठ (Senior Grade) व निवड श्रेणीसाठी (selection Grade) आवश्यक प्रशिक्षणाबाबत. 21/12/2018
- ⏩शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या परिणामांसाठी प्रशिक्षणाच्या स्वरुपामध्ये बदल करणेबाबत. 8/6/2017
- ⏩ प्राथमिक शिक्षकांना 24 वषार्ᅠच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करणे व उच्चशैक्षण्ᅠािक अहर्ता दि १८/६/२००८
- ⏩प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत दि १५/११/२००६
- ⏩जिल्हा परिषदेतील प्राथमिक /माध्यमिक शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/निवडश्रेणी लागू करण्याबाबत १८/११/२००६
- ⏩जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना २९/१/२००५
- ⏩प्राथमिक शिक्षकांना 24 वर्षाच्या सेवेनंतर निवडश्रेणी लागू करण्याबाबत 20/7/2004
- ⏩जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठश्रेणी/ निवडश्रेणी लागू करण्याबाबत सर्व समावेशक सूचना दि ३१/५/२००१
- ⏩राज्यातील खाजगᅠी माध्यमिक शाळांंतील तसेच अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना निवडश्रेणी लागू करणे दि ८/१२/१९९५
- ⏩जिल्हा परिषद शाळांंमधील शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी/ निवडश्रेणी लागू करताना करावयाची वेतन निश्चिती २६/२/१९९२
पैसे भरल्याची पोच पावती ईमेल द्वारा मिलाली नाही
उत्तर द्याहटवानिवड श्रेणी प्रशिक्षण नोंद केली फी भरली आहे परंतु मोबाईल डेटा डिलिट झाल्याने नोंदणी क्रमांक इतर माहिती देण्यात यावी हि नम्र विनंती.
हटवाइमेल द्वारे संपर्क करावा trainingsupport@maa.ac.in
हटवापैसे भरल्याची पावती मिळाली नाही
उत्तर द्याहटवानिवड श्रेणी प्रशिक्षण नोंद केली आहे परंतु मोबाईल डेटा डिलिट झल्याने नोंद क्रमांक व इतर माहिती उपलब्द करून दयावी हि विनंती
उत्तर द्याहटवाReset
हटवानोंदणी झालेली आहे, लॉगिन id केव्हा मिळेल
उत्तर द्याहटवाin this week...
हटवाMy course is not opening please help me
उत्तर द्याहटवाMy course is not opening please help
उत्तर द्याहटवाMy course is not opening please help
उत्तर द्याहटवाMy course is not opening please help
उत्तर द्याहटवाContact us https://wa.me/917823800625
हटवा