इयत्ता 10 वी नंतरच्या करिअर संधी व प्रवेश परीक्षा- 08 जुलै 2022 -दुपारी 3 ते 4

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students


विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार विषयाच्या अनुषंगाने आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच करिअरच्या विविध विषयांचे मार्गदर्शन होण्यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालया मार्फत खालील लिंकवरून करण्यात येणार आहे.


विषय-इयत्ता १० वी नंतरच्या करिअर संधी व प्रवेश परीक्षा08 जुलै २०२२ -दुपारी ३ ते ४

राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे अंतर्गत विद्यार्थ्याना करिअर संदर्भात मार्गदर्शनासाठी वेबिनार सत्रांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यातील चौथे सत्र दि 08-07२०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर वेबिनारचे प्रक्षेपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे या कार्यालयाच्या You Tube Channel वरुन करण्यात येणार आहे.

व्याख्याते - मा. श्रीमती स्वप्ना नितीन शिंदे, स. गो. बर्वेनगर महापालिका माध्यमिक शाळा, घाटकोपर, मुंबई ८४.)




Liveविद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार वेळापत्रक
Timetable of Webinar organized for career guidance to students

दिनांकवेळविषयवेबिनार लिंक
१७ जून २०२२दुपारी ३ ते ४करिअर निवडतानाJoin Webinar Now
२४ जून २०२२दुपारी ३ ते ४आपले व्यक्तिमत्व आणि करिअर निवडJoin Webinar Now
१ जुलै २०२२दुपारी ३ ते ४सद्यस्थितीतील दुपारी आव्हाने आणि करिअर निवडJoin Webinar Now
8 जुलै २०२२दुपारी ३ ते ४इयत्ता १० वी नंतरच्या करिअर संधी व प्रवेश परीक्षाJoin Webinar Now
१७ जुलै २०२२दुपारी ३ ते ४इयत्ता १२ वी नंतरच्या परीक्षाJoin Webinar Now


राज्यातील सर्व विदयार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य व अधिकारी यांनी सदर वेबिनारला उपस्थित रहावे.

विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-



विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-



District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.



Post a Comment

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post