--> 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key | School Edutech

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key

५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Answer Key

5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key
5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची
5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे - पूर्व उच्च प्राथमिक (इ.५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) रविवार दि. 39 जुलै, २०१२ अंतरिम (तात्पुरती ) उत्तरसूची

शिष्यवृत्ती परीक्षा जुलै २०२२ ची अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करण्यात आलेली असून सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन नोंदविण्यासाठी पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये दि. १८/०८/२०२२ ते दि. २८/०८/२०२२ रोजीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शिष्यवृत्ती परीक्षा - 2022 अंतरिम उत्तरसूची / Interim Answer Key

8th Scholarship Exam Probable Answer Key

पेपरLink
पाचवी पेपर १Scholarship Exam Answer Key
पाचवी पेपर २Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर १Scholarship Exam Answer Key
आठवी पेपर २Scholarship Exam Answer Key

रविवार दि. ३१ जुलै, २०२2 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.inhttps://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. scholarship-exam-probable-Answer-Key

अंतरिम उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल. 

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक १८/०८/२०२२ ते २८/०८/२०२२ रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. २८/०८/२०२२ नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाइन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. 

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल. :

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची वरील आक्षेप नोंदविण्यासाठी येथे टच करा.

ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती 

१) विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात (विद्यार्थ्याचे नाव आडनाव. वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक १८/०८/२०२२ ते २८/०८/२०२२ रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

विद्यार्थ्यांच्या माहितीत बदल करण्यासाठी लिंक - Click Here

शिष्यवृत्ती परीक्षा - २०२२ अंतरिम उत्तरसूची / Interim Answer Key



District Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,22,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,21,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,19,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,21,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,12,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,5,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,3,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,14,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,4,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key
5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key
५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची अधिकृत अंतरिम उत्तरसूची | 5th and 8th Scholarship Exam Interim Answer Key
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgx_MP_2eQCuOk4gRBRmrAr5pUIDxMUBGMR3d-UFL_-2r6HQHvdDjpuoQVHxi-SwF33Czu6SNUNRjtaqOHtZgtlC_hSasinSKuD_nyXnzBOTmjroAh96WLczrzNI7847GEjRz58JNudMS0acBdPlgsMQB2fGAzn6f08wKJ4e3l2fwIgjl5525Oo6LTJ_Q/w400-h256/scholarship-exam-probable-Answer-Key.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgx_MP_2eQCuOk4gRBRmrAr5pUIDxMUBGMR3d-UFL_-2r6HQHvdDjpuoQVHxi-SwF33Czu6SNUNRjtaqOHtZgtlC_hSasinSKuD_nyXnzBOTmjroAh96WLczrzNI7847GEjRz58JNudMS0acBdPlgsMQB2fGAzn6f08wKJ4e3l2fwIgjl5525Oo6LTJ_Q/s72-w400-c-h256/scholarship-exam-probable-Answer-Key.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/08/scholarship-exam-probable-Answer-Key.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/08/scholarship-exam-probable-Answer-Key.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×