-->

STARS : MIEPA प्रकल्प: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण नोंदणी

STARS: MIEPA प्रकल्प : अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी (Registration) करण्यात येत आहे. 

STARS: MIEPA प्रकल्प | FIRKI App | मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण नाव नोंदणी लिंक

राज्यातील शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्या संदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्रशासन पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for Sates ( STARS) या उपक्रमातील मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत दिनांक 1 जून 2022 ते 17 जून 2022 या कालावधीत निवड करण्यात आलेले नोडल अधिकारी आणि जिल्हा / तालुकास्तरीय प्रशिक्षक यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण (ToT) संपन्न झाले आहे.

FIRKI App Download link - FIRKI App Google Play

सदर उपक्रमातंर्गत आपल्या जिल्हयातील स्थानिक स्वराज्यसंस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींचे FIRKI App च्या माध्यमातून Online प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

याकरीता आपल्या जिल्हयातंर्गत उपरोक्त नमूद व्यवस्थापनाच्या शाळा / विद्यालयामध्ये कार्यरत मुख्याध्यापक / प्राचार्य (प्रभारी किंवा तात्पुरता प्रभार असलेले वगळून) यांना खाली दिलेल्या Google link वर दिनांक 20 नोव्हेंबर 2022 पर्यंत नावनोंदणी (Registration) करण्यात येणार आहे. (प्रभारी किवा तात्पुरता कार्यभार असलेल्या व्यक्तींनी सदर लिंक / माहिती भरू नये.)

STARS : MIEPA प्रकल्प: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण शासन परिपत्रक

सदर मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षणाची संपूर्ण माहिती आपल्याला pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आहे परिपत्रक pdf डाऊनलोड करून सविस्तर वाचावे. 

प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link)

प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link) प्रकल्पातर्गत मुख्याध्यापक सक्षमीकरण Online प्रशिक्षण  आयोजित करण्यात येत आहे. याकरिता राज्यातील शासकीय (सर्व प्रकारच्या), 
स्थानिक स्वराज्य संस्था (ZP/ MC/ NP) आणि खाजगी अनुदानित इयत्ता १ ली ते  १२ वीच्या शाळांमध्ये (श्रेणीप्राप्त) मुख्याध्यापक किवा  प्राचार्य या पदावर  कार्यरत असलेल्या व्यक्तींनी  खालील माहिती भरावी.  (प्रभारी किवा तात्पुरता कार्यभार असलेल्या व्यक्तींनी सदर लिंक / माहिती भरू नये ) 

अंतिम दिनांक - 20 नोव्हेंबर 2022


MIEPA 25th Anniversary and LEAD Program Launch


www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >