शिक्षकांना पाठटाचन काढण्यासाठी सक्ती न करणेबाबत सर्व परिपत्रके
- दि. 22 जून 2015 रोजी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाचा शासन निर्णय
- विद्या प्राधिकरणाने दि. 15-09-2019 रोजीचा आदेश
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, जळगाव यांचे परिपत्रक24-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे परिपत्रक25-08-2022
- शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे परिपत्रक 30-08-2022
ज्या जिल्हापरिषदेचे पत्र आहे. त्याठिकाणीच लागु आहे असे संबंधित भेट देण्या-ये अधिकारी सांगतात. असे शिक्षण विभाग मंत्रालय यानी आदेश काढावा असं मला वाटतं.