शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मिपा संस्थेमार्फत शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत मिपा संस्थेने ३० मोड्यूल्स
Stars Miepa Project Principal Empowerment Training Modules - शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मिपा संस्थेमार्फत आतापर्यंत शालेय शिक्षण विभा शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रिया आणि अपेक्षित परिणाम याचे बळकटीकरण करण्या संदर्भात जागतिक बँक अर्थसहाय्यित, केंद्रशासन पुरस्कृत Strengthening Teaching Learning And Results for Sates ( STARS) उपक्रम. शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मिपा संस्थेमार्फत आतापर्यंत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कामकाज करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत मिपा संस्थेने एकूण ३० शैक्षणिक मोड्यूल्स विकसित केले आहेत.
![]() |
Stars Miepa Project Modules |
मिपा संस्थेचे एकूण ३० शैक्षणिक मोड्यूल्स उपलब्ध
विषय- शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणेबाबत.
संदर्भ- १. NCSL, निपा, नवी दिल्ली संस्थेचे पत्र F.No. 25 / 1 /NIEPA- NCSL/SLA / 2022/ Dt. 5th September 2022. २. NCSL, निपा, नवी दिल्ली मार्फत राष्ट्रीय स्तरावर झालेल्या ऑनलाईन बैठकीतील सूचना...
उपरोक्त विषयी संदर्भीय पत्र क्र. १ नुसार शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मिपा संस्थे मार्फत सन २०१९- २०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या कालावधीत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कामकाज करणाऱ्या शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत मिपा संस्थेने एकूण ३० शैक्षणिक मोड्यूल्स विकसित केले. आहेत. जे NCSL, निपा, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय पोर्टलवर http://pslm.niepa.ac.in/local/pages/?id=47 अपलोड झालेले आहेत. सदर मोड्यूल्स निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्स साठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो. निपा, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सन २०२१-२२ मध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित मोड्यूल्स विकसित करावयाचे आहेत. तरी आपल्या अधिनस्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, DIET अंतर्गत अधिव्याख्याता व ज्येष्ठ अधिव्याख्याता यांना सदर पत्र अवलोकनार्थ दाखवावे. ज्यांना मोड्यूल विकसन कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे, त्यांना खालील ऑनलाईन लिंकवर दि. १९/१२/२०२२ पर्यंत नोंदणी करण्याबाबत सूचित करावे व त्यातून त्यांचे साहित्य राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी.
सदर मोड्यूल्स निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्स साठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो. निपा, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार सन २०२१-२२ मध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित मोड्यूल्स विकसित करावयाचे आहेत. तरी आपल्या अधिनस्त शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, DIET अंतर्गत अधिव्याख्याता व ज्येष्ठ अधिव्याख्याता यांना सदर पत्र अवलोकनार्थ दाखवावे. ज्यांना मोड्यूल विकसन कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे, त्यांना खालील ऑनलाईन लिंकवर दि.१९/१२/२०२२ पर्यंत नोंदणी करण्याबाबत सूचित करावे व त्यातून त्यांचे साहित्य राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी.
COMMENTS