--> अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? | what is learning outcome? | School Edutech

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? | what is learning outcome?

अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता 5 वी ते 8 वी प्रश्नपेढी Question Bank. NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी उपयुक्त. डाएट कोल्हापूर यांनी तयार केली

आधुनिक शैक्षणिक क्षेत्रात अध्ययन निष्पत्ती ही एक महत्वाची संज्ञा समजली जात आहे. अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय? अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका, अध्ययन निष्पत्ती pdf आणि अध्ययन निष्पत्तीवर आधारित इयत्ता 5 वी ते 8 वी करिता प्रश्न पेढी . NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी उपयुक्त. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डाएट ) कोल्हापूर यांनी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका Question Bank तयार केलेली आहे. (दिशा प्रश्न पेढी) यांची सखोल माहिती आपण पाहणार आहोत. adhyayan-nishpatti-learning-outcome

अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता 5 वी ते 8 वी करिता प्रश्न पेढी . NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी उपयुक्त. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ( डाएट ) कोल्हापूर यांनी Adhyayan Nishpatti Question Bank तयार केलेली आहे. (दिशा प्रश्न पेढी)
अध्ययन निष्पत्ती | learning outcome

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? 

अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? तर थोडक्यात विद्यार्थ्याने विषय शिकल्यानंतर काय  साध्य झाले पाहिजे त्याला कोणती कौशल्ये आत्मसात झाली पाहिजे कुठल्या क्षमता विकसित झाल्या पाहिजे यालाच learning outcomes किंवा अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात. 
प्रत्येक शैक्षणिक सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी कोणकोणत्या क्षमता आत्मसात केल्या ? हे आवर्जून  पाहायला पाहिजे. ह्या क्षमता म्हणजेच अध्ययन निष्पत्ती होय.
वर्गाच्या प्रत्येक वर्षीच्या विविध क्षमता ठरवलेल्या असतात. वर्षाच्या शेवटी मुलांनी या क्षमता प्रकर्षाने अवगत करणे आवश्यक असते. मुलांनी त्यात प्रवीण असायला हवे, अशा बाबतीत अध्ययन निष्पत्ती साध्य झाल्या असे म्हणता येईल.

नवीन शैक्षणिक धोरण आणि अध्ययन निष्पत्ती 
तब्बल 34 वर्षानंतर आपल्या देशात 'नवीन शैक्षणिक धोरण २०२०' जाहीर करण्यात आले आहे. या शैक्षणिक धोरणात स्पष्टपणे असे सांगण्यात आले आहे की, मुलांना शिक्षण हे ताणतणावरहित वातावरणात मिळायला हवे, आपले प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून पूर्ण करता यायला हवे.मुलांना विभागवार व  गरजाधिष्ठित शिक्षण मिळायला हवे.त्याचप्रमाणे शिक्षणात ‘कौशल्य विकास व अध्ययन निष्पत्तीवर’ भर देण्यात यावा. आणि म्हणूनच इयात्तावार अध्ययन निष्पत्तींचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. 

अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका

अध्ययन निष्पत्तीवर आधारित स्वाध्याय पुस्तिका इयत्तानिहाय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला आवश्यकतेनुसार ज्या इयत्तेची स्वाध्यायपुस्तिका हवी आहे, त्या इयत्तेच्या शिर्षकावर पहावे.


इयत्ताडाऊनलोड pdf
इयत्ता 1 लीइयत्ता 1 ली अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 2 रीइयत्ता 2 री अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 3 रीइयत्ता 3 री अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 4 थीइयत्ता 4 थी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 5 वीइयत्ता 5 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 6 वी इयत्ता 6 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 7 वीइयत्ता 7 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 8 वीइयत्ता 8 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 9 वीइयत्ता 9 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf
इयत्ता 10 वीइयत्ता 10 वी अध्ययन निष्पत्ती वर आधारित स्वाध्याय पुस्तिका pdf


अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपेढी (Question Bank )

  • इयत्ता निहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती नुसार सदर प्रश्नपेढीची निर्मिती करण्यात आली असून अध्ययन निष्पत्ती नुसार प्रश्नाचे स्वरूप समजण्यासाठी तसेच  विद्यार्थ्यांचा योग्यरितीने सराव होण्यास मदत होईल.
  • सदर प्रश्नपेढीतील प्रश्नांचे स्वरूप बहुपर्यायी व  NAS  चाचणी परीक्षेतील प्रश्नांप्रमाणे आहे.
  • सदर 'दिशा' प्रश्नपेढी ची निर्मिती डायट कोल्हापूरच्या वतीने करण्यात आलेली असून प्रश्नपत्रिका इयत्ता निहाय बनविण्यात आल्या आहेत. त्याचा आपण वापर केल्यास भविष्यात NAS EXAM सारख्या परीक्षांची तयार आतापासूनच होईल. 
  • शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना दैनंदिन अध्ययन - अध्यापनासोबतच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची (NAS EXAM) तयारी करण्यासाठी यातील प्रश्न 'दिशा' दर्शक ठरतील
  • ज्ञान, आकलन व उपयोजन या स्तरांपर्यंत शिक्षक अधिकतर प्रश्नांची निर्मिती करतात. परंतु विश्लेषण, मूल्यमापन व नवनिर्मिती या उद्दिष्टांचा विचार होणे आवश्यक आहे.
  • इयत्तेसमोरील Download बटनाचा वापर करून आपण इयत्ता निहाय प्रश्नपेढी Download करून सराव करा. 

Adhyayan Nishpatti Question Bank for English Medium

  1. The question bank has been created according to the class wise and subject wise study result and according to the study result it will help to understand the nature of the question and help the students to practice properly.
  2. The format of the questions in the question bank is multiple choice and similar to the questions in the NAS test.
  3.  'Disha' question bank has been created on behalf of DIET Kolhapur and the question papers have been made according to class. If you use it, you will prepare for exams like NAS EXAM in future.
  4. These questions will serve as a 'direction' for teachers, students and parents to prepare for the National Achievement Survey (NAS EXAM) along with their daily studies and teaching.
  5. The teacher creates most of the questions for knowledge, comprehension and application levels. But the goals of analysis, evaluation and innovation must be considered.
  6. By using the Download button in front of the class, you can download the class wise question paper and practice.

Download Adhyayan Nishpatti Question Bank pdf

इयत्ता

डाउनलोड

पहिली

Download 

दुसरी

Download 

तिसरी

Download 

चौथी

Download 

पाचवी

Download 

सहावी

Download 

सातवी

Download 

आठवी

Download 

Conclusion

ज्ञान, आकलन व उपयोजन या शैक्षणिक उद्दिष्टांबरोबर मूल्यमापन, विश्लेषण व नवनिर्मिती या उच्च स्तरीय उद्दिष्टांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्न निर्मिती करण्याचा विचार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने केला आहे ही बाब स्तुत्य आहे. प्रस्तुत अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्न पेढीमध्ये इयत्ता निहाय व विषय निहाय अध्ययन निष्पत्तींवर आधारित प्रश्नरचना करण्यात आली आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना दैनंदिन अध्ययन. अध्यापनासोबतच राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची (NAS) तयारी करण्यासाठी यातील प्रश्न 'दिशा' दर्शक ठरतील...


www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? | what is learning outcome?
अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? | what is learning outcome?
अध्ययन निष्पत्ती वर आधारित इयत्ता 5 वी ते 8 वी प्रश्नपेढी Question Bank. NAS राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण साठी उपयुक्त. डाएट कोल्हापूर यांनी तयार केली
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_Wg105DTYWeBbB2TvBFrTFX6ARKbyZUM4fmcjQaJ9QXhadQk_yEZ7JESoHKH7dPVcpGwKHrCQNlMm0s8G7AYdvtqkE_MNHdqelvhtDIV0g87toKWff909yNnQAJfS0y6ypbo_d1pLmPLHHG9eDAARLVwFi_bmJCPv0yHpBz31qR4FpewpfteQqrcc/w400-h271/adhyayan-nishpatti-question-bank.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj_Wg105DTYWeBbB2TvBFrTFX6ARKbyZUM4fmcjQaJ9QXhadQk_yEZ7JESoHKH7dPVcpGwKHrCQNlMm0s8G7AYdvtqkE_MNHdqelvhtDIV0g87toKWff909yNnQAJfS0y6ypbo_d1pLmPLHHG9eDAARLVwFi_bmJCPv0yHpBz31qR4FpewpfteQqrcc/s72-w400-c-h271/adhyayan-nishpatti-question-bank.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2023/01/adhyayan-nishpatti-learning-outcome.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2023/01/adhyayan-nishpatti-learning-outcome.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×