10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ 2022 | 10th Science Internal Evaluation, Home work 2022
Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक परीक्षा आयोजन करणे शक्य न झाल्यास विज्ञान भाग I आणि भाग II साठी प्रत्येकी एक गृहपाठ लिहून घेणे. पाठयपुस्तक आणि प्रात्यक्षिक वही यातील विषयांचा अंतर्भाव गृहपाठामध्ये करावा.
गृहपाठासाठी विषय निवडताना खालील उदाहरणांचा मार्गदर्शक म्हणून विचार करावा.
विज्ञान भाग I
- रासायनिक अभिक्रियांचे प्रकार
- प्रकाशाचे अपवर्तन - काचेच्या चिपेचा प्रयोग
- प्रिझमच्या साहाय्याने होणारे प्रकाशाचे अपस्करण
- बहिर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर
- होपचे उपकरण (पाण्याचे असंगत आचरण)
विज्ञान भाग II
- फुलांची रचना
- सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन
- मानवी प्रजनन संस्था
- जैविक खते
- प्राणी वर्गीकरण
सूचना:- प्रकल्प, प्रात्यक्षिक वही आणि गृहपाठ लिखित स्वरुपात शाळेत जमा करून घ्यावे. शाळेने या नोंदी जतन करून ठेवाव्यात.
![]() |
नमुना-1 गृहपाठ / लेखन कार्य |
![]() |
नमुना-2 गृहपाठ / लेखन कार्य |
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन |
10 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2023 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work 2023 |
जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन इयत्ता 9 वी व 10 वी Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th |
- शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी) School Internal Examination Result Sheets (Rules / Implementation)
- प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank
- प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank
- इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download
- इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download
- दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ
- 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 🆕
- 10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी
- आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education
- इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा
- SSC Board Exam Internal Marks List | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी