SWADHYAY Report Weekly

WhatsApp SWADHYAY Report Weekly WhatsApp स्वाध्याय उपक्रम (Week) इ.2री ते इ.10वी तील विद्यार्थ्यांनी कसे व्हावे सहभागी..? स्वाध्याय रिपोर्ट कसा पहावा? Step by Step Guide...

WhatsApp based Student Digital Home Assessment Yojana WhatsApp स्वाध्याय उपक्रम

महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) 'स्टुडंट व्हॉट्सअॅप बेस्ड डिजिटल होम असेसमेंट' (स्वाध्याय) योजनेची सुरुवात ३ नोव्हेंबरला करण्यात आली होती. स्वाध्याय उपक्रम येत्या शनिवार पासून म्हणजेच दिनांक १७ जुलै २०२१ पासून इयत्ता २ री ते १०वी साठी राज्यभरात सुरू होत आहे.

सेतू अभ्यासक्रम (ब्रिज कोर्स) ज्याप्रमाणे मागील इयत्तेचे महत्त्वाचे घटक / Learning Outcomes यावर आधारित आहे त्याप्रमाणेच या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ४ आठवडे स्वाध्याय मध्ये मूलभूत वाचन व संख्या ज्ञानावर (FLN) प्रश्न तसेच मागील इयत्तेच्या महत्वाच्या Learning Outcomes वर आधारित प्रश्न असणार आहेत...

महत्वाची सुचना

तुमची आठवडी स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता अधिक सक्रीय व मजेशीर झाली असून ती नव्या वेब ऍपवर उपलब्ध आहे. 🥳

स्वाध्याय सुरू करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 

https://web.convegenius.ai/

नोंद

स्वाध्याय प्रश्नमंजुषा आता व्हॉट्सऍपवर उपलब्ध नाही. 🙂


विभाग / जिल्हानिहाय WhatsApp स्वाध्याय उपक्रम लिंक साठी येथे टच करा.- Click Here

Offline WhatsApp स्वाध्याय ऑफलाईन PDF week निहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा-Click Here


स्वाध्याय उपक्रम WEEK 3rd स्वाध्याय सुरु करण्यासाठी या लिंक ला टच करा.Click करा https://wa.me/918595524517?text=hello


विभाग / जिल्हानिहाय WhatsApp स्वाध्याय उपक्रम लिंक साठी येथे टच करा.- Click Here

स्वाध्यायसाठी नोंदणी कशी कराल?

  • नवीन विद्यार्थ्यांसाठी वरील प्रक्रिया केल्यावर स्वाध्यायची यंत्रणा आपल्याला आपली माहिती विचारेल जसे की आपले नाव, इयत्ता माध्यम व शाळेचा UDISE क्रमांक (स्कूल कोड). ही सगळी माहिती अचूक भरा. ते झाल्यास आपण स्वाध्याय सुरू करण्यास तयार आहात. Step by step Guide Click Here
  • पूर्वी स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थ्यांसाठी

  1. आपल्या विभागाच्या लिंक ला टच करून hello असा मेसेज पाठवा.
  2. त्यानंतर आपल्याला आपली मागील इयत्ता मधील नाव / नावे दिसून येतील.
  3. ज्या विद्यार्थ्यांचा स्वाध्याय सोडवायचा आहे त्याचा क्रमांक निवडा.
  4. यानंतर त्या विद्यार्थ्यांची वर्तमान (सध्याची) इयत्ता निवडा.
  5. त्यानंतर शाळा बरोबर आहे का ते पहा जर बरोबर असेल तर निवडा.
  6. शाळा बदललेली असल्यास 2 पर्याय निवडून नवीन शाळेचा udise कोड टाका. नंतर शाळेचे नाव येईल बरोबर असल्यास निवडा व स्वाध्याय सोडवायला सुरू करा.

जिल्हा

जिल्हा व तालुका रिपोर्ट

वर्ग व शाळेचा रिपोर्ट

अहमदनगर

Click

Click

अकोला

Click

Click

अमरावती

Click

Click

औरंगाबाद

Click

Click

बीड

Click

Click

भंडारा

Click

Click

बुलढाणा

Click

Click

चंद्रपूर

Click

Click

धुळे

Click

Click

गडचिरोली

Click

Click

गोंदिया

Click

Click

हिंगोली

Click

Click

जळगाव

Click

Click

जालना

Click

Click

कोल्हापूर

Click

Click

लातूर

Click

Click

मुंबई सिटी

Click

Click

मुंबई सब.

Click

Click

नागपूर

Click

Click

नांदेड

Click

Click

नंदूरबार

Click

Click

नाशिक

Click

Click

उस्मानाबाद

Click

Click

पालघर

Click

Click

परभणी

Click

Click

पुणे

Click

Click

रायगड

Click

Click

रत्नागिरी

Click

Click

सांगली

Click

Click

सातारा

Click

Click

सिंधुदुर्ग

Click

Click

सोलापूर

Click

Click

ठाणे

Click

Click

वर्धा

Click

Click

वाशिम

Click

Click

यवतमाळ

Click

Click


प्रश्नपेढी इयत्ता दहावी SSC Question Bank 2022

प्रश्नपेढी इयत्ता बारावी HSC Question Bank 2022

कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२) Reduced Syllabus

इयत्ता 10 वी विज्ञान प्रात्यक्षिक कार्य नोंदवही उत्तरे Click to Download

इयत्ता 9 वी, 10 वी विज्ञान उपक्रम pdf 👉Click to Download 

दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रात्यक्षिक वही, गृहपाठ 2022

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2022🆕

10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी 2022

आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education

इयत्ता 9 वी व 10 वी जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन | उपक्रम | प्रकल्प | तोंडी-लेखी परीक्षा

SSC Board Exam Internal Marks List 2022 | एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत मूल्यमापन गुणांची यादी 2022

CATEGORIES






2 Comments

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

Previous Post Next Post