--> आजचे मराठी E पेपर वाचन | School Edutech

आजचे मराठी E पेपर वाचन

आजचे मराठी E पेपर वाचन "lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""e paper economic times""e paper prabhat khabar""english e paper""dainik jagran"

आजचे मराठी E पेपर वाचन "lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""e paper economic times""e paper prabhat khabar""english e paper""dainik jagran e paper""dainik bhaskar e paper""Keyword""lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""dainik bhaskar e paper""e paper economic times""e paper prabhat khabar"

आजचे मराठी E पेपर वाचन

दैनिकांतून जागतिक, राष्ट्रीय व राज्य पातळीवरच्या तसेच स्थानिक ताज्या वार्ता विपुल प्रमाणात व त्यांच्या महत्त्वसापेक्षतेनुसार कमीअधिक विस्तृत, तपशीलवार दिल्या जातात. संपादकीय वा अग्रलेख, स्फुटे, स्तंभ, विशेष लेख किंवा वृत्त लेख (फीचर आर्टिकल) ह्यांतून मतप्रदर्शन केले जाते. वाचकांच्या पत्रव्यवहारासारखी सदरे असतात. मोठ्या दैनिक वृत्तपत्रांमध्ये माहितीचे वैविध्य व व्याप्ती खूपच मोठी असते. अनेकविध विषयांतील ताज्या घडामोडींच्या वृत्तकथा (न्यूजस्टोरी) व विशेष लेख दिले जातात. अन्य वृत्तकथांमध्ये गुन्हे, अपघात, आपत्ती तसेच नानाविध आस्थाविषयांचा (उदा., भविष्य, आरोग्य, बालसंगोपन, वेशभूषाप्रकार, इ.) समावेश होतो. भिन्नभिन्न वाचकगटांसाठीही खास सदरे वा पुरवणी-विभाग असतात. उदा., स्त्रीजगत, मुलांसाठी ज्ञान-रंजन पुरवण्या इत्यादी. नवेनवे चित्रपट, नाटके, साहित्यकृती, कलाकृती आदींची परिक्षणे, कलाप्रदर्शनांचे वृतांत, वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींच्या मुलाखती इ. पूरक वाचनीय मजकूर दिला जातो. वृत्तपत्रांच्या जास्त पानांच्या  रविवार आवृत्त्या वा विशेष पुरवण्याही त्यासाठी काढल्या जातात. रोजच्या घडामोडींवर भाष्य करणारी छोट्या-मोठ्या आकारांची व्यंगचित्रे छापली जातात. अनेक दैनिक वृत्तपत्रे सकाळी लवकर वितरित होणारी (मॉर्निंग न्यूज पेपर्स), काही दुपारची (मिड् डे), तर काही सायंदैनिके असतात.

"वर्तमानपत्र म्हणजे एक वृत्तपत्र आहे जे कागदावर छापलेले असते आणि लोकांच्या घरात वितरीत केले जाते. वेगवेगळ्या देशांच्या स्वत: च्या बातम्या संस्था असतात. वर्तमानपत्रांद्वारे आपल्या देशात घडणार्‍या सर्व घटना तसेच जगात घडणाऱ्या घटनांविषयी माहिती दिली जाते."

वर्तमानपत्र लोकांच्या गरजांनुसार आणि आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त उद्देशाने कार्य करते. वर्तमानपत्रे अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली असतात आणि जगातील सर्व बातम्या आणि माहिती एकाच ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचवतात. माहितीच्या तुलनेत याची किंमत खूप कमी आहे. हे आपल्या सभोवतालच्या सर्व घटनांबद्दल  माहिती देते.


आजचे मराठी E पेपर वाचन
आजचे मराठी E पेपर वाचन

वाचा आजचे मराठी E पेपर


वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...




वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...



वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...




वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...






वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...





वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...




वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...





वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...





हिंदुस्थान टाईम्स - इंग्रजी

वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...





हिंदुस्थान टाईम्स - इंग्रजी

वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...






वृत्तपत्राच्या नावाला स्पर्श करा...


Tags-"lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""e paper economic times""e paper prabhat khabar""english e paper""dainik jagran e paper""dainik bhaskar e paper""Keyword""lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""dainik bhaskar e paper""e paper economic times""e paper prabhat khabar"




District Educational WhatsApp Group


COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: आजचे मराठी E पेपर वाचन
आजचे मराठी E पेपर वाचन
आजचे मराठी E पेपर वाचन "lokmat epaper""epaper sakal""pudhari epaper""e paper economic times""e paper prabhat khabar""english e paper""dainik jagran"
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNauP6TqKOxm7eG0faAUGMPmRHZEvDqWgJ7tdQ3H-C0GkX2CWBKFZLeajavKIEzaqMQMJF-s4un0bystt--QlwTdt03S2jcIy6N6jpU07glFQr_EOv0zm-gsmQmDmwim9K85DNa_iH-W6LuTdsw1HKKXexwIwcFHjk1wYALuY7SrnjhrJ1NuIqY87BgQ/w400-h254/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-E-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiNauP6TqKOxm7eG0faAUGMPmRHZEvDqWgJ7tdQ3H-C0GkX2CWBKFZLeajavKIEzaqMQMJF-s4un0bystt--QlwTdt03S2jcIy6N6jpU07glFQr_EOv0zm-gsmQmDmwim9K85DNa_iH-W6LuTdsw1HKKXexwIwcFHjk1wYALuY7SrnjhrJ1NuIqY87BgQ/s72-w400-c-h254/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-E-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8.png
School Edutech
https://www.schooledutech.in/2022/06/todays-marathi-e-paper-reading.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2022/06/todays-marathi-e-paper-reading.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×