--> इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना 2024 | School Edutech

इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना 2024

इयत्ता 10 वी | दहावी SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा - परीक्षेतील तोंडी प्रात्य

इयत्ता 10 वी | दहावी SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा - परीक्षेतील तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी व प्रात्यक्षिक परीक्षा खाली नमूद केलेल्या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. इयत्ता-10-वी-दहावी-SSC-तोंडी-प्रात्यक्षिक-परीक्षा-अंतर्गत-मूल्यमापन-मार्गदर्शन-सूचना Class 10 | 10th | SSC Oral, Practical, Internal Assessment Guidance Notes iyatta-10-vi-ssc-tondi-pratyakshik-pariksha-antargat-mulyamapan-suchana

इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना Class 10 | 10th | SSC Oral, Practical, Internal Assessment Guidance Notes
 इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा
अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना


माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा २०२४ चे प्रात्याक्षिक व अंतर्गत (Practical & Internal) मूल्यमापनाचे ऑनलाईन पध्दतीने गुण घेणेबाबतच्या सुचना निर्गमित करणेबाबत.

उपरोक्त विषयास अनुसरुन कळविण्यात येते की, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) फेब्रु मार्च २०२४ परीक्षेचे प्रात्याक्षिक व अंतर्गत मुल्यमापन तथा श्रेणी विषयाच्या श्रेणी या OMR पध्दतीने न घेता ऑनलाईन पध्दतीने घेण्याबाबतचा निर्णय झालेला आहे. त्या अनुषगांने सर्व शाळा व क. महाविद्यालयांना ऑनलाईन पध्दतीने गुण भरून मंडळाकडे कशाप्रकारे पाठवावयाचे आहेत याबाबतचा सर्वसाधारण सूचना या पत्रासोबत देण्यात येत आहेत. 

सदर सर्वसाधारण सूचना सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्याबाबत उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्यमंडळ कार्यालयास सादर करावा.

अनुराधा ओक
सचिव,
राज्य मंडळ, पुणे-०४.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र फेब्रुवारी-मार्च-२०२४ प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मुल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण ऑनलाईन पध्दतीने भरण्याबाबतची कार्यपद्धती.

  1.  फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेपासून इ. १२ वी व इ. १० वी च्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन, श्रेणी इत्यादी परीक्षेचे गुण ओएमआर गुणपत्रकाऐवजी प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय/शाळा यांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरील Internal/Practical Mark & Grade या Link मधून प्रचलित (Application भरणेसाठी वापरात असलेला) Login Id व Password चा वापर करून मंडळाकडे पाठवावयाचे आहेत.
  2. गुण नोंदविण्याकरीता Maker-Checker कार्यपद्धती वापरावयाची असून, त्याकरीता सध्याच्या Login Id जसे इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) हा अनुक्रमे प्राचार्य/मुख्याध्यापक यांचेसाठी असून, त्यांनी Checker म्हणून काम करावयाचे आहे.
  3.  या मुख्य Login Id मधून सर्वप्रथम शाळा/महाविद्यालयाच्या अधिकृत Email व जबाबदार प्रतिनिधीचा Mobile Number यांची नोंद करावयाची आहे. दिलेला Mobile Number a E-mail हा OTP द्वारे सत्यापीत (Validate) केला जाईल.
  4. ४. या मुख्य Login Id मधून कमीतकमी एक किंवा एकापेक्षा अधिक आवश्यकतेनुसार Maker User (गुण नोंद करणारा) तयार करणे आवश्यक राहील. त्याकरीता मुख्य Login मधील Users Link मधून Users Add करावा, त्याकरीता संबधीत User चे नाव, मोबाईल क्रमांक व ई-मेल ची आवश्यकता आहे. तदनंतर त्याखालील Maker and Checker Link वरून त्या User ला Maker असा Role Assign करणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत केवळ Maker हा Role Assign करावा. तसेच नव्याने add केलेल्या User चा Password हा त्याच्या नोंदविलेल्या Email बर प्राप्त होईल. (मुख्य Inbox मध्ये E-mail प्राप्त न झाल्यास Spam Folder मध्ये सुध्दा पहावे.)
  5.  Maker Login मध्ये विषय निहाय / माध्यम निहाय त्या त्या विषयाच्या विद्यार्थ्यांची कोरी पृष्ठे (Blank Marksheet) प्रात्यक्षिक परीक्षेदरम्यान गुणांकन करण्यासाठी उपलब्ध होतील.
  6.  विषयनिहाय प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन झाल्यानंतर संबंधित विषयाच्या कोऱ्या गुणपत्रकावर (Blank Marksheet) बैठक क्रमांकानुसार (Seat no wise) गुणांच्या / श्रेणीच्या नोंदी घेऊन Maker Login मधून त्याची HSC Marks/Grade या Option मधून Online Entry करायची आहे. सदर गुणांची नोंद योग्य झाली आहे का याबाबत Printout काढून खात्री करता येईल. एका विषयाच्या सर्व गुणांची/श्रेणीची Online नोंद झाल्यानंतर त्या विषयाकरीता "Send for Approval to checker" हा option Enable होईल. त्याव्दारे सर्व पृष्ठे ही Checker कडे तपासणीसाठी पाठविता येतील, अशाप्रकारे सर्व विषयांची पृष्ठे Entry पूर्ण करून Checker कडे तपासणीसाठी पाठवावयाची आहेत.
  7.  Checker User ला इ.१२ वी (Jxxxxxxx_1) तसेच इ.१० वी (Sxxxxxxx_1) त्याचे Login मध्ये Maker User ने पाठविलेली सर्व पृष्ठ HSC Marks/Grade या Option मध्ये तपासणीसाठी उपलब्ध होतील. Checker User ने सर्व विषयाच्या गुणाच्या/श्रेणीच्या नोंदी तपासून पृष्ठनिहाय मान्य (approve) करावयाच्या आहेत सर्व पृष्ठे मान्य (approve) झाल्यानंतर "Send for Board Approval" हा Option Enable होईल. त्या Option मधून सर्व विषयांचे अंतिम गुण व श्रेणी मंडळाकडे पाठवावयाच्या आहेत.
  8.  आपल्या कनिष्ठ महाविद्यालय / शाळेमधील विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांकनिहाय ऑनलाईन पध्दतीने नोंदविलेल्या गुणांची Final Printout घेवून त्यावर अंतर्गत व बहिस्थ परीक्षकांची स्वाक्षरी (आवश्यक त्या विषयाच्या बाबत) व तोंडी, अंतर्गत मुल्यामापन, श्रेणी इत्यादी गुणतक्त्यानुसार संबधित विषय शिक्षकांची स्वाक्षरी घेवून सदर गुणतक्त्यावर प्राचार्य / मुख्याध्यापक यांनी कनिष्ठ महाविद्यालय/शाळेचा शिक्का उमटवून स्वाक्षरी करावयाची आहे व सदरचे गुणतक्ते विभागीय मंडळाकडे निर्धारीत तारखेस प्रचलित पध्दतीप्रमाणे सिलबंद पाकीटामध्ये, पाकिटावर शाळा य कनिष्ठ. महाविद्यालयाचे नाव, Index No घालून जमा करावयाचे आहेत. तसेच गुणतक्त्याची एक प्रत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात माहितीस्तव जतन करणे आवश्यक आहे.
  9.  प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यामापन परीक्षा नियमित कालावधीमध्ये देवू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा ऑक्ट ऑफ टर्न लेखी परीक्षेनंतर राज्य मंडळाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार आयोजित करण्यात येईल.
  10.  नियमित कालावधीमध्ये जे विद्यार्थी गैरहजर राहिलेल्या आहेत अशाच विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक सदर ऑउट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या त्या कनिष्ठ महाविद्यालय / शाळांना उपलब्ध करून दिले Login चा वापर करून करावयाची आहे. जातील. सदर विद्यार्थ्यांचे गुण ऑनलाईन पध्दतीने "Out of Turn marks" या Optio 1 नोंदविण्याची कार्यवाही शाळा व महाविद्यालयानी उपरोक्त पद्धती प्रमाणेच Maker 3/4 ce
  11.  अतीबिलंब शुल्काच्या मुदतीमध्ये आवेदनपत्रे भरलेल्या व या गुणांच्या Online System मध्ये ज्या विद्याथ्यांचे बैठक क्रमांक (Additional Seat No) उपलब्ध झालेले नाहीत, अथवा विषयबदल केला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे गुण प्रचलीत पद्धतीने निर्धारीत तारखेस विभागीय मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.

STEPS IN ONLINE INTERNAL/GRADE MARKS SUBMISSION


START
🠋
Login with existing user name and password
🠋
Register your mobile & email id with OTP
🠋
Add one user & assign him as maker
🠋
Login with MAKER user & download Blank mark list for exam
🠋
After exam, enter marks with MAKER login in HSC mark/grade menu
🠋
After entry of all marks for any of the subject is completed. Send these marks to CHECKER by pressing "SEND FOR APPROVAL TO CHECKER" button
🠋
Login with CHECKER login. Check & approve each page, marks entered by MAKER.
🠋
After all pages approved by CHECKER. Submit all pages to Board by clicking on "SEND FOR BOARD APPROVAL" link
🠋
Take final subject wise printouts and submit to divisional boards with signature and stamps on given date
🠋
FINISH






विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


हे हि वाचा...

इयत्ता 10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा विषय तोंडी परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका / अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


10 वी गणित अंतर्गत मूल्यमापन, गृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ  👉 Downlaod All pdf files


इयत्ता १० वी / 9 वी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक- प्रयोगवही, गृहपाठ | 10th Science Internal Evaluation, Project, Practical Book, Home work  👉 Downlaod All pdf files


इयत्ता 10 वी सामाजिक शास्रे अंतर्गत मूल्यमापन 👉 Downlaod All pdf files


आरोग्य व शारीरिक शिक्षण अंतर्गत मूल्यमापन | Internal Evaluation of Health and Physical Education 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - जलसुरक्षा विषयाचे अंतर्गत मूल्यमापन  | Internal Evaluation of Water Security subject 9th and 10th 👉 Downlaod All pdf files


इयत्ता 9 वी व 10 वी - संरक्षणशास्त्र अंतर्गत मूल्यमापन  | Defense Studies Internal Assessment Class 9th and 10th 👉 Downlaod All pdf files

शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)

आकारिक चाचणी क्रमांक 1 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 1 प्रथम सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
आकारिक चाचणी क्रमांक 2 👉 प्रश्नपत्रिका pdf
संकलित मूल्यमापन 2 द्वितीय सत्र 👉 प्रश्नपत्रिका pdf
इ.1ली ते इ. 10 वी निकाल तयार करणे 👉 Excel Files Download

Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


COMMENTS

BLOGGER
नाव

11 वी प्रवेश CET Exam,4,अवांतर,23,आरटीई शाळा प्रवेश - RTE School Admission,2,इयत्ता दहावी महत्वाच्या नोट्स - Class 10th Important Notes,6,उपक्रम-Activity,22,कला उत्सव,2,जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,5,जुनी पेन्शन योजना - Old Pension Scheme,1,दिनविशेष प्रश्नमंजुषा - Special Days Quiz,8,नवोदय सराव प्रश्नपत्रिका संच pdf,1,निकाल - Result,21,पंचायत राज,1,पदवीधर मतदार नोंदणी,1,प्रबोधन दूत योजना,1,प्रवेश परीक्षा - Entrance Exam,6,प्रशिक्षण-Training,17,प्रश्नपत्रिका - Question Paper,22,बालभारती-Balbharti,1,मराठी व्याकरण - Marathi Grammar,1,महाराष्ट्र पंचायत राज,1,मूल्यमापन योजना - Evaluation Plan,14,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - YCMOU Admission,4,राष्ट्रीय शिक्षण धोरण - NEP 2020,1,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,1,वार्षिक नियोजन,10,वेतन-Salary,11,वेळापत्रक - Time Tables,3,व्हायरल व्हिडीओ - Viral Video,1,शाळा पूर्वतयारी - शाळा प्रवेशोत्सव,2,शिष्यवृत्ती प्रश्नपत्रिका - Scholarship Question Paper,6,शिष्यवृत्ती-Scholarship,28,शिक्षक पर्व - Shikshak Parv,1,शिक्षक पात्रता परीक्षा MAHA TET,3,शैक्षणिक-Educational,6,सामान्य ज्ञान चाचणी - GK Quiz in Marathi,15,सेतू अभ्यासक्रम - Bridge Course,18,स्पर्धा परीक्षा-Competitive Exams,4,हिन्दी व्याकरण - Hindi Grammar,1,Career,15,CTET - TAIT,2,Easy Result System,16,English Special,11,Fit India Quiz,1,General Knowledge Quiz in Marathi,1,IT General Knowledge Quiz,1,MCQ - बहुपर्यायी टेस्ट,1,MHT CET,2,NMMS Exam,5,Online GK Quiz,1,Online Test - ऑनलाइन चाचणी,5,online test class 10 - 10वी ऑनलाइन टेस्ट,1,Online Updates,4,Panchayat Raj GK,1,Sainik School Entrance Examination AISSEE,2,SCERT-Maharashtra-Pune,5,SSC दहावी - HSC बारावी,12,Teacher Dancing Viral Video,1,
ltr
item
School Edutech: इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना 2024
इयत्ता 10 वी | दहावी | SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना 2024
इयत्ता 10 वी | दहावी SSC तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन मार्गदर्शन सूचना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा - परीक्षेतील तोंडी प्रात्य
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnBQAsktQ5arAP2spSPA5So7CeeLj6GaM_5rrLkqEP0FST4SHhH8Cg5ZniVGJVJPvkwpw0CK_wNeCkGmaOVMQBjwZcN7YSV9J6AtXGByhUfOiloXen2AT8FRXMqPEEhimdraBGUtuP6xwxffglrlaFByvVID-cK1S4ZQ7kP0pUgKx2A_hyL8aoKr5yxw/w400-h240/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-10-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-SSC-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnBQAsktQ5arAP2spSPA5So7CeeLj6GaM_5rrLkqEP0FST4SHhH8Cg5ZniVGJVJPvkwpw0CK_wNeCkGmaOVMQBjwZcN7YSV9J6AtXGByhUfOiloXen2AT8FRXMqPEEhimdraBGUtuP6xwxffglrlaFByvVID-cK1S4ZQ7kP0pUgKx2A_hyL8aoKr5yxw/s72-w400-c-h240/%E0%A4%87%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-10-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-SSC-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE.jpg
School Edutech
https://www.schooledutech.in/2023/02/10-vi-ssc-tondi-pratyakshik-pariksha-antargat-mulyamapan-suchana.html
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/
https://www.schooledutech.in/2023/02/10-vi-ssc-tondi-pratyakshik-pariksha-antargat-mulyamapan-suchana.html
true
7787126668128977179
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×