आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तरुणांच्या मनांचे संवर्धन याविषयावर इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी आयोजित वेबिनार
आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तरुणांच्या मनांचे संवर्धन याविषयावर विद्यार्थ्यासाठी आयोजित वेबिनार
(Nurturing young minds on the importance of being economically Independent.)
![]() |
इ. 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यासाठी वेबिनार आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तरुणांच्या मनांचे संवर्धन |
आपणा सर्वाना विदित आहेच की राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे उद्याने सुजाण नागरिक म्हणून राज्याच्या, देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देत असतात. राज्यातील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी च्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शालेय शिक्षण व सोबतच उद्योजकता विकास व भविष्यातील करिअर च्या विविध संधी, आव्हाने याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते या अंतर्गतच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, Edelgive Foundation Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यामध्ये उद्योजकीय मानसिकता विकास करण्यासाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत आहे या व्याख्यानमालेमध्ये एकूण सहा सत्रे असून यातील तिसरे सत्र दि २९.६.२०२२ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० यावेळेत परिषदेच्या युट्युब चैनल वरुन प्रक्षेपित करण्यात येणार आहे.
- व्याख्यात्यांचे नाव - Ms. Maloo Natarajan
- विषय - आर्थिकदृष्टया स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने तरुणांच्या मनांचे संवर्धन (Nurturing young minds on the importance of being economically Independent.)
- दिनांक व वेळ - दि २९.६.२०२२ दुपारी ०३.०० ते ०४.०० पर्यंत
- लिंक - https://youtu.be/HKqRMgiQCxl
विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी अधिक महत्वाचे-
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 2
- विद्यार्थ्याना करिअर मार्गदर्शनासाठी आयोजित वेबिनार | Webinar organized for career guidance to students Part 1
- वेबिनार - उच्चतम व्यावसायिक वृध्दी आणि संधीसाठी (STEM)
- The Ultimate Career Solution
- इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन वेबिनार
- विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
- After HSC

COMMENTS