-->

20 Nov 2021 किशोर गोष्टी दर शनिवारी Kishorstory-on-every-saturday

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे किशोर हे मासिक प्रकाशित करते.  ८ ते १४ ह्या वयोगटातील मुलांसाठी बालभारतीच्या वतीने चालवण्यात येणारे हे मासिक आहे. १९७१ पासून आजवर किशोर हे मासिक प्रसिद्ध होत आहे. किशोर ह्या मासिकाची उद्दिष्टे मुलांमध्ये अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, अभ्यासक्रमाबाहेरचे ज्ञान मिळावे, त्यांच्या संवेदनशील मनावर उत्तम मूल्यांचे संस्कार व्हावेत. किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त किशोर मासिकाचा एक नवीन उपक्रम दर शनिवारी : किशोर गोष्टी

'किशोर गोष्टी' दर शनिवारी: या शनिवारची गोष्ट पहा.

किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट. किशोर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आता दर शनिवारी 'किशोर गोष्टी'.

दर शनिवारी एक मान्यवर बालसाहित्यिक सांगणार गोष्ट ! सदर किशोर गोष्टी ई बालभारतीच्या अत्याधुनिक स्टुडिओमधून प्रसारित केल्या जातील.

प्रेरणा,
मा.ना. श्रीमती वर्षा गायकवाड (मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) 
मार्गदर्शन 
श्री. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (राज्यमंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य) 
संकल्पना 
श्री. दिनकर पाटील (संचालक, बालभारती)
संयोजन 
श्री. किरण केंद्रे  (कार्यकारी संपादक, किशोर)
तांत्रिक संयोजन 
श्री योगेश लिमये (ई.डी.पी. मॅनेजर बालभारती )
प्रस्तुती ई बालभारती

👉शिकू आनंदे Learn with Fun 

13 नोव्हेंबर गोष्ट 34 वी गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट चौतीसावी राक्षस बाटलीत बंद करा सादरकर्ते -प्रा. बी एन चौधरी, लेखक 


👉शिकू आनंदे Learn with Fun 

13 नोव्हेंबर गोष्ट 33 वी बक्षीस वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट तेहेतीसावी बक्षीस सादरकर्त्या - श्रीमती स्मिता सराफ, लेखिका


👉शिकू आनंदे Learn with Fun 

30 ऑक्टोंबर गोष्ट 32वी गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट बत्तीसावी,
गोऱ्या गोऱ्या भिंगोऱ्या
सादरकर्त्या-श्रीमती राजश्री गायकवाड-साळगे,  लेखिका

👉शिकू आनंदे Learn with Fun 

23 ऑक्टोंबर गोष्ट 31वी गोष्ट एका गणूची  वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट एकतीसावी, गोष्ट एका गणूची सादरकर्त्या- श्रीमती अंजली अत्रे, लेखिका

 

👉शिकू आनंदे Learn with Fun 

16 ऑक्टोंबर गोष्ट 30वी शिकार वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट तीसावी, शिकार, सादरकर्ते- श्री. बाबासाहेब परीट,आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कथाकार

👉शिकू आनंदे Learn with Fun 

09 ऑक्टोंबर गोष्ट 29वी बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट एकोणतीसावी बोधीकथा रानझाडांची जुनी गोष्ट सादरकर्त्या- श्रीमती कांचन जोशी, मुक्त शिक्षण अभ्यासक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

02 ऑक्टोंबर गोष्ट 28वी अटलांटात बल्ल्या वेळ- सकाळी 11 वाजता

गोष्ट अठ्ठाविसावी,
अटलांटात बल्ल्या सादरकर्त्या - प्रा. सुहास बारटक्के, ज्येष्ठ लेखक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

25 सप्टेंबर गोष्ट 27वी नवा मित्र वेळ- सकाळी 11 वाजता

गोष्ट सत्तावीसावी,
नवा मित्र सादरकर्त्या - श्रीमती प्रतिमा कुलकर्णी , साहित्यिक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

18 सप्टेंबर गोष्ट 26वी हातावर पोट वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट सव्वीसावी,
हातावर पोट,
सादरकर्त्या-   श्रीमती चारुता प्रभुदेसाई , बालसाहित्यिक 

👉शिकू आनंदे Learn with Fun 

11 सप्टेंबर गोष्ट 25वी गारपीट वेळ- सकाळी 11 वाजता 

गोष्ट पंचविसावी, गारपीट, सादरकर्ते - श्री आबा महाजन ,ज्येष्ठ लेखक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

04 सप्टेंबर गोष्ट 24वी हसरी नदी आणि राजा

गोष्ट चोवीसावी, हसरी नदी आणि राजा, सादरकर्त्या-श्रीमती शिवकन्या शशी,लेखिका

👉शिकू आनंदे Learn with Fun 

28 ऑगस्ट गोष्ट 23वी प्रसादची करंजी

गोष्ट तेवीसावी, प्रसादाची करंजी, सादरकर्त्या- श्रीमती कविता मेहेंदळे, ज्येष्ठ लेखिका

21 ऑगस्ट गोष्ट 22वी आकाशातील भुते

गोष्ट बावीसावी, आकाशातील भुते. मूळ लेखक - श्री स्वाधीन तांदळे, सादरकर्त्या-श्रीमती अमृता पटवर्धन,निवेदिका

👉शिकू आनंदे Learn with Fun 

14 ऑगस्ट गोष्ट 21वी ओवाळणी

गोष्ट एकविसावी, ओवाळणी, सादरकर्ते- श्री एकनाथ आव्हाड, ज्येष्ठ बालसाहित्यिक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

7 ऑगस्ट गोष्ट 20वी आजीमाय

गोष्ट विसावी,
आजीमाय, मूळ लेखक- महावीर जोंधळे सादरकर्त्या- श्रीमती इंदुमती जोंधळे, ज्येष्ठ लेखिका

31 जुलै गोष्ट 19वी अठ्ठावीस नववे

गोष्ट एकोणीसावी, अठ्ठावीस नववे, सादरकर्त्या- श्रीमती संगीता पुराणिक, ज्येष्ठ लेखिका

👉शिकू आनंदे Learn with Fun 

24 जुलै गोष्ट 18 वी सोयरा वृक्षवल्लीचा

गोष्ट अठरावी सोयरा वृक्षवल्लीचा सादरकर्ते श्री अविनाश हळबे

17 जुलै गोष्ट 17 वी खोडसाळ मुलगा

गोष्ट सतरावी खोडसाळ मुलगा सादरकर्त्या श्रीमती अवंति लोहोकरे

10 जुलै गोष्ट 16 वी बंड मुंग्या झाल्या नम्र

गोष्ट सोळावी
बंड मुंग्या झाल्या नम्र
सादरकर्त्या- अर्चना भांडारकर-सावंत

3 जुलै गोष्ट 15 वी  बल्लूची गोष्ट

गोष्ट पंधरावी बल्लूची गोष्ट
सादरकर्त्या- श्रीम. प्रियदर्शनी हिंगे लेखिका, मुक्त पत्रकार मूळ लेखक मधुमंगेश कर्णिक

👉शिकू आनंदे Learn with Fun 

26 जून गोष्ट 14 वी  झुलता खोंपा

गोष्ट चौदावी झुलता खोंपा सादरकर्त्या श्रीमती लीला शिंदे ज्येष्ठ लेखिका

19 जून गोष्ट 13 वी  २०३० सालचा दवाखाना

गोष्ट तेरावी २०३० सालचा दवाखाना सादरकर्ते डॉ. शंतनू अभ्यंकर

12 जून गोष्ट 12 वी  आमचा हिरू

गोष्ट बारावी
आमचा हिरू सादरकर्त्या -श्रीमती संगीता बर्वे, ज्येष्ठ लेखिका

5 जून गोष्ट 11 वी  मुंग्यांचे अद्भुत विश्व

गोष्ट अकरावी मुंग्यांचे अद्भुत विश्व सादरकर्ते- प्रा. प्रदीपकुमार माने, विज्ञान लेखक

29 मे गोष्ट 10 वी  प्लास्टिकचा भस्मासुर

गोष्ट दहावी प्लास्टिकचा भस्मासुर सादरकर्त्या -श्रीमती सुप्रिया चित्राव, लेखिका आणि निवेदिका

22 मे गोष्ट 9वी  खरी मैत्री

गोष्ट  नववी खरी मैत्री सादरकर्ते- श्री. माधव राजगुरू, ज्येष्ठ लेखक, संपादक

14 मे गोष्ट 8वी  डिप्रेशन :असलं काय नसतंय

गोष्ट आठवी डिप्रेशन :असलं काय नसतंय सादरकर्त्या -उर्जिता कुलकर्णी, लेखिका आणि मानसोपचार तज्ञ

4 मे गोष्ट 7वी  सुखी राजपुत्र

गोष्ट सातवी सुखी राजपुत्र सादरकर्ते-श्री रवींद्र गुर्जर, ज्येष्ठ साहित्यिक

1 मे गोष्ट 6वी  मोबाईल गँगची गोष्ट

गोष्ट सहावी
मोबाईल गँगची गोष्ट
सादरकर्ते- संजय भास्कर जोशी, ज्येष्ठ लेखक, समीक्षक,

24एप्रिल गोष्ट 5वी  एका शास्त्रज्ञाची गोष्ट

गोष्ट पाचवी, एका शास्त्रज्ञाची गोष्ट, सादरकर्त्या- श्रीमती दीपा देशमुख,

17 एप्रिल गोष्ट 4थी  शोध

गोष्ट चौथी ,
शोध,
सादरकर्त्या - श्रीमती स्वाती राजे

10 एप्रिल गोष्ट 3री  गोष्टी - कोडी 

गोष्ट तिसरी,
गोष्टी - कोडी, सादरकर्ते- श्री राजीव तांबे, ज्येष्ठ बालसाहित्यिक

3एप्रिल गोष्ट 2री  गुपी गाईन बाघा बाईन

गोष्ट दुसरी, गुपी गाईन बाघा बाईन, सादरकर्त्या- श्रीमती रेणू गावस्कर, ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या

27 मार्च  गोष्ट 1ली  झाडे बोलू लागली तर

गोष्ट पहिली झाडे बोलू लागली तर सादरकर्त्या- मृणालिनी वनारसे, लेखिका आणि निसर्ग विज्ञान संशोधक

किशोर गोष्टी दर शनिवारी Kishorstory-on-every-saturday
किशोर गोष्टी दर शनिवारी
Kishorstory-on-every-Saturday


महत्त्वाचे

Students Special👇

विद्यार्थी करिअर मार्गदर्शनासाठी वेबिणार Career Guidance Webinar For Students
विद्यार्थ्यांसाठी व भावी तरुणांसाठी फिट इंडिया क्विझ | Fit India Quiz For Students 2021-2022
डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा 2021-22 DR. HOMI BHABHA BALVAIDNYANIK COMPETITION
सैन्य महाविद्यालय प्रवेशपात्रता परीक्षा Military College Entrance Exam
SSC MAHASCHOLAR EDUCATION  महा- स्कॉलर शिष्यवृत्ती योजना
HSC नंतर ऍडमिशन साठी महत्वाची माहिती
जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता 9 वी
डॉसीव्हीरमण  बालवैज्ञानिक परीक्षा

School Edutech Special👉Click 

Easy Result System
👉इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
SSC Board Question Bank दहावी बोर्ड प्रश्नपेढी
HSC Board Question Bank बारावी बोर्ड प्रश्नपेढी
वेळापत्रक तासिका विभागणी School Time Tables Work Load
वार्षिक घटक नियोजन
शाळा अंतर्गत परीक्षांची निकालपत्रके (नियमावली / अंमलबजावणी)
दिवस निहाय सेतू अभ्यास
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 1
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक  2
सेतू अभ्यास चाचणी क्रमांक  3
Bridge Course Result सेतू अभ्यासक्रम निकाल
सेतू अभ्यासक्रम चाचणी उत्तरसूची Bridge Course Test Answer Key
शिकू आनंदे Learn With Fun 
👉किशोर गोष्टी - दर शनिवारी सकाळी ११.०० वाजता. पाहण्यासाठी लिंकClick Here
SWADHYAY REGISTRATION WhatsApp स्वाध्याय उपक्रम
 WhatsApp SWADHYAY Report Weekly
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती 2021-22 Scholarships Scheme for Minorities
👉शिक्षक पर्व 2021 - Shikshak Parv 2021
 BALVAIDNYANIK COMPETITION
कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम (शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२) 

अद्यावत माहितीकरिता आपल्या जिल्ह्याचा ग्रुप जॉईन करा..


टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >