पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2022 अर्ज / ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार
इ.| इयत्ता | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | शिष्यवृत्ती | परीक्षा | नोंदणी | पूर्व उच्च प्राथमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 5 वी) | पूर्व माध्यमिक | शिष्यवृत्ती परीक्षा | (इयत्ता 8 वी) | Class | 5th | and | 8th | scholarship | examination | admission |5 vi | v | 8 vi | Shishyvrutti | pariksha | पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) फेब्रुवारी - २०२२
दि. 20 फेब्रुवारी 2022 रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना दि. 1 डिसेंबर ते 31 जानेवारी 2022 पर्यंत नियमित शुल्कासह अर्ज / ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2022
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 5 वी व 8वी शिष्यवृत्ती (Scholarship Exam) परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. येत्या 20 फेब्रुवारी 2022 रोजी शिष्यवृत्तीपरीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना 1 डिसेंबर ते 31 जानेवारी 2022 या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) घेण्यास विलंब झाला. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन पाहिजे तसे मिळाले नाही. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेच्या निकालात मोठी घट झाली. परंतु,आता कोरोना विषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वर्गात बसून शिक्षण घेता येत आहे. त्यामुळे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) करिता शिष्यवृत्ती वर्ग सुद्धा ऑफलाइन पद्धतीने सुरू होऊ शकतात.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षेची सूचना परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) परीक्षा शुल्क
5वी 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
Click Here
शिष्यवृत्ती परीक्षा 2021 गुणवत्ता यादी पाहण्यासाठी यादी पाहण्ययासाठी येथे टच करा.
2022-शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी व ८ वी 2022 | शाळा नोंदणी कशी करावी? | विद्यार्थी फॉर्म कसे भरावे
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणत्याही अडचणीशिवाय शाळा नोंदणी व विद्यार्थी फॉर्म भरू शकाल ते ही आपल्या मोबाईल वरून.
𝑳𝑰𝑲𝑬 | 𝑺𝑯𝑨𝑹𝑬 | 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻𝑺
&
𝑺𝑼𝑩𝑺𝑪𝑹𝑰𝑩𝑬
Tags:इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2021 | इयत्ता | इ. | 5 वी | 8 वी | पाचवी | आठवी | पूर्व | उच्च | प्राथमिक | पूर्व | माध्यमिक | शिष्यवृत्ती | परीक्षा | निकाल | Scholarship | Exam | Result | 2022 msce pune scholarship 2022msce pune scholarship 2022 answer key msce pune scholarship 2022 application form msce pune scholarship 2022 application form pdf download msce pune scholarship 2022 hall ticket msce pune scholarship result 2022msce pune scholarship result 2022 5th classmsce pune scholarship result 2022 8th class पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2022पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2022 -5-वी-8-वी-शिष्यवृत्ती-परीक्षा-निकाल-scholarship-exam-result-2022
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) फेब्रुवारी - 2022 |
स्कॉलरशिप परीक्षा 2022 कोणत्या महिन्यात होणार आहे...कृपया मार्गदर्शन करावे.
उत्तर द्याहटवा