-->

SSC-HSC Board Exam : दहावी बारावीचे वेळापत्रक बदलले नवीन वेळापत्रक इथे पहा

Ssc and Hsc 2023 exam date : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावी बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केल्या प्रमाणे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced, दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक TIMETABLE SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf

ssc board exam 2023 time table,ssc exam time table 2023,ssc board time table 2023,ssc exam date 2023 application form,SSC exam time table 2023 ,hsc exam time table 2023 12th exam time table 2023 12th board exam time table 2023 hsc 2021 time table 12th board exam time table 2023 maharashtra science 12th public exam time table 2023,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced
SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE pdf

SSC-HSC Board Exam : दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

SSC-HSC Exam 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील 10 वी 12वीच्या परीक्षेत झाले मोठे बदल !!

जाहीर तयार झालेल्या संभाव्य वेळापत्रकाप्रमाणेच परीक्षा होणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे, कश्या पद्धतीने होणार आहे परीक्षा, कसे असेल वेळापत्रक ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे अंतिम वेळापत्रक SSC-HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE जाहीर केले आहे. बारावी बोर्डाची लेखी परीक्षा २०२३ फेब्रुवारी महिन्यात तर दहावीची लेखी परीक्षा २०२३ मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

इयत्ता  बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात दिनांक  २१-02-२०२३ सुरु होणार आहे. या परीक्षा २१-03-२०२३ पर्यंत सुरू राहतील. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा  0२-03-२०२३ ला सुरू होऊन २५-03-२०२३ ला संपतील असं मंडळाकडून जाहीर करण्यात आलं आहे.

दहावी बारावी परीक्षा 2023 नवीन वेळापत्रक जाहीर; असे करा डाऊनलोड | Maharashtra Board SSC (10th) HSC (12th) Exam 2023 Timetable

MSBSHSE- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) HSC व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) SSC फेब्रुवारी-मार्च २०२३ लेखी परीक्षा मंडळाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेतस्थळावर दहावी बारावी परीक्षांचे वेळापत्रक उपलब्ध आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

या आधी लेखी परीक्षेचं संभाव्य वेळापत्रक १९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानतंर वेळापत्रकाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून जवळ १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. बोर्ड परीक्षा वेळापत्रकाबाबत आलेल्या नवीन सूचनांनंतर दहावी आणि बारावीचे अंतिम वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण अश्या नऊ विभागीय मंडळाकडून राज्यात दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येतात. 

तपशील लेखी परीक्षा कालावधी
HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (सर्वसाधारण व व्दिलक्षी विषय) व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम मंगळवार, दि. २१ फेब्रुवारी, २०२३ ते सोमवार दि. २1 मार्च २०२३
SSC BOARD EXAM 2023 TIMETABLE माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा लेखी परीक्षा गुरूवार दि. ०२ मार्च २०२३ ते शनिवार दि. २५ मार्च २०२३

वरील कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

ssc board exam 2023 time table,ssc exam time table 2023,ssc board time table 2023,ssc exam date 2023 application form,SSC exam time table 2023 ,hsc exam time table 2023 12th exam time table 2023 12th board exam time table 2023 hsc 2021 time table 12th board exam time table 2023 maharashtra science 12th public exam time table 2023,दहावी व बारावी बोर्डाच्या लेखी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२३ चे वेळापत्रक जाहीर Board 10th and 12th written exam Timetable for February-March 2023 announced
तपशील वेळापत्रक pdf
दहावी SSC BOARD EXAM 2023 TIMETABLE डाऊनलोड pdf
बारावी HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE (General and Bifocal Courses) डाऊनलोड pdf
बारावी HSC BOARD EXAM 2023 TIMETABLE (Vocational) डाऊनलोड pdf
TIMETABLE NOTIFICATION FOR HSC AND SSC FEB/MAR 2023 डाऊनलोड pdf
हे देखील पहा...

विषयानुसार तोंडी, प्रात्यक्षिक, परीक्षा अंतर्गत मूल्यमापन नोंदी (रेकॉर्ड)

विषयसंपूर्ण अंतर्गत मूल्यमापन नोंदी
भाषा (मराठी, हिंदी, इंग्रजी)तोंडी परीक्षा गुणदान नोंदी
गणितगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
विज्ञान व तंत्रज्ञानप्रात्यक्षिक परीक्षा, उपक्रम
सामाजिक शास्रेगृहपाठ, प्रात्यक्षिक परीक्षा, बहुपर्यायी चाचणी MCQ
आरोग्य व शारीरिक शिक्षणअभ्यासक्रमावर आधारीत लेखन कार्य व प्रात्यक्षिक परीक्षा
जलसुरक्षाउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
संरक्षण शास्रउपक्रम, प्रकल्प, लेखी, तोंडी
सुधारित मूल्यमापनपरिपत्रक व शासन निर्णय pdf

10 वी मराठी, हिंदी, इंग्रजी विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन 2023
10 वी भाषा विषय तोंडी परीक्षा प्रश्नपत्रिका अंतर्गत मूल्यमापन


Maharashtra State Educational WhatsApp Group

www.schooledutech.in या वेबसाईटवरील माहिती कुणीही आमच्या परवानगी शिवाय प्रसिद्ध करू नये केल्यास कॉपीराईट नियमानुसार नोटीस देण्यात येईल.


टिप्पणी पोस्ट करा

If you have any query regrading Site, Advertisement and any other issue, please feel free to contact at schooledutech.in@gmail.com

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

" href="#">Responsive Advertisement
05 seconds remaining
Skip Ad >